
राज्यात दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 19 हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नवीन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे. आज दिवसभरात 18 हजार 317 नविन रुग्णांची नोंद झाली असून 19 हजार 163 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज 78.61 टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत 10 लाख 88 हजार 322 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 2 लाख 59 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 67 लाख 85 हजार 205 नमुन्यांपैकी 13 लाख 84 हजार 446 नमुने पॉझिटिव्ह (20.40 टक्के) आले आहेत. राज्यात 21 लाख 61 हजार 448 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 29 हजार 178 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 481 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
आज निदान झालेले 14,976 नवीन रुग्ण आणि नोंद झालेले 430 मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-2654 (46), ठाणे- 320 (8), ठाणे मनपा-473 (36), नवी मुंबई मनपा-452 (4), कल्याण डोंबिवली मनपा-527 (11), उल्हासनगर मनपा-40 (1), भिवंडी निजामपूर मनपा-31 (4), मीरा भाईंदर मनपा-239 (9), पालघर-171 (12), वसई-विरार मनपा-242 (30), रायगड-336 (7), पनवेल मनपा-258 (1), नाशिक-465 (6), नाशिक मनपा-893 (15), मालेगाव मनपा-33 (1), नगर-639 (7), नगर मनपा-125 (5), धुळे-61, धुळे मनपा-66, जळगाव-253 (1), जळगाव मनपा-106, नंदूरबार-40 (1), पुणे- 1179 (21), पुणे मनपा-1370 (28), पिंपरी चिंचवड मनपा-712 (31), सोलापूर-368 (5), सोलापूर मनपा-64, सातारा-601 (29), कोल्हापूर-339 (15), कोल्हापूर मनपा-91 (5), सांगली-411 (18), सांगली मिरज कुपवाड मनपा-149 (5), सिंधुदूर्ग-54 (2), रत्नागिरी-117 (13), संभाजीनगर-127 (7),संभाजीनगर मनपा-196 (1), जालना-134, हिंगोली-28, परभणी-62 (7), परभणी मनपा-26 (1), लातूर-116 (7), लातूर मनपा-93 (1), धाराशीव-256 (11), बीड-214 (3), नांदेड-136 (7), नांदेड मनपा-71 (1), अकोला-22 (5), अकोला मनपा-52 (3), अमरावती-83 (1), अमरावती मनपा-97, यवतमाळ-162 (3), बुलढाणा-243 (9), वाशिम-150 (9), नागपूर-313 (9), नागपूर मनपा-1038 (14), वर्धा-127, भंडारा-155 (1), गोंदिया-177 (2), चंद्रपूर-225 (1), चंद्रपूर मनपा-143, गडचिरोली-69, इतर राज्य-23 (1).
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (2,05,268) बरे झालेले रुग्ण- (1,69,268), मृत्यू- (8929), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(408), ॲक्टिव्ह रुग्ण- (26,663)
ठाणे: बाधित रुग्ण- (1,87,379), बरे झालेले रुग्ण- (1,52,984), मृत्यू (4896), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (29,498)
पालघर: बाधित रुग्ण- (37,069), बरे झालेले रुग्ण- (29,541), मृत्यू- (871), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (6657)
रायगड: बाधित रुग्ण- (51,387), बरे झालेले रुग्ण-(42,888), मृत्यू- (1155), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (7342)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (8436), बरे झालेले रुग्ण- (6057), मृत्यू- (278), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2101)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (3902), बरे झालेले रुग्ण- (2514), मृत्यू- (84), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1304)
पुणे: बाधित रुग्ण- (2,93,064), बरे झालेले रुग्ण- (2,29,952), मृत्यू- (5813), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (57,298)
सातारा: बाधित रुग्ण- (36,816), बरे झालेले रुग्ण- (27,458), मृत्यू- (937), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (8419)
सांगली: बाधित रुग्ण- (38,175), बरे झालेले रुग्ण- (28,948), मृत्यू- (1176), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (8051)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (43,362), बरे झालेले रुग्ण- (34,300), मृत्यू- (1340), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (7722)
सोलापूर: बाधित रुग्ण- (36,212), बरे झालेले रुग्ण- (28,041), मृत्यू- (1143), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (7027)
नाशिक: बाधित रुग्ण- (76,124), बरे झालेले रुग्ण- (59,654), मृत्यू- (1300), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (15,170)
नगर: बाधित रुग्ण- (42,183), बरे झालेले रुग्ण- (33,760), मृत्यू- (684), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण-(7739)
जळगाव: बाधित रुग्ण- (47,661), बरे झालेले रुग्ण- (39,930), मृत्यू- (1245), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (6486)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (5328), बरे झालेले रुग्ण- (4410), मृत्यू- (120), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (798)
धुळे: बाधित रुग्ण- (12,440), बरे झालेले रुग्ण- (11,309), मृत्यू- (329), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टिव्ह रुग्ण- (800)
संभाजीनगर: बाधित रुग्ण- (36,046), बरे झालेले रुग्ण- (25,436), मृत्यू- (889), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (9721)
जालना: बाधित रुग्ण-(7769), बरे झालेले रुग्ण- (5372), मृत्यू- (186), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2211)
बीड: बाधित रुग्ण- (10,390), बरे झालेले रुग्ण- (7262), मृत्यू- (276), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0),ॲक्टिव्ह रुग्ण- (2852)
लातूर: बाधित रुग्ण- (17,382), बरे झालेले रुग्ण- (13,173), मृत्यू- (486), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (3723)
परभणी: बाधित रुग्ण- (5439), बरे झालेले रुग्ण- (3975), मृत्यू- (195), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1269)
हिंगोली: बाधित रुग्ण- (3049), बरे झालेले रुग्ण- (2380), मृत्यू- (57), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (612)
नांदेड: बाधित रुग्ण- (15,940), बरे झालेले रुग्ण (9145), मृत्यू- (400), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (6395)
धाराशीव: बाधित रुग्ण- (12,516), बरे झालेले रुग्ण- (8897), मृत्यू- (362), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (3257)
अमरावती: बाधित रुग्ण- (13,546), बरे झालेले रुग्ण- (10,997), मृत्यू- (273), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2276)
अकोला: बाधित रुग्ण- (7229), बरे झालेले रुग्ण- (4914), मृत्यू- (230), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (2084)
वाशिम: बाधित रुग्ण- (4300), बरे झालेले रुग्ण- (3456), मृत्यू- (92), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (751)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (7757), बरे झालेले रुग्ण- (5212), मृत्यू- (122), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2423)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (8799), बरे झालेले रुग्ण- (6350), मृत्यू- (219), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2230)
नागपूर: बाधित रुग्ण- (77,999), बरे झालेले रुग्ण- (61,960), मृत्यू- (2035), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(9), ॲक्टिव्ह रुग्ण- (13,995)
वर्धा: बाधित रुग्ण- (4276), बरे झालेले रुग्ण- (2792), मृत्यू- (69), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टिव्ह रुग्ण- (1414)
भंडारा: बाधित रुग्ण- (5723), बरे झालेले रुग्ण- (3910), मृत्यू- (100), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1713)
गोंदिया: बाधित रुग्ण- (7181), बरे झालेले रुग्ण- (4572), मृत्यू- (72), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (2537)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (10,395), बरे झालेले रुग्ण- (5494), मृत्यू- (144), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (4757)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (2317), बरे झालेले रुग्ण- (1583), मृत्यू- (16), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (718)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (1587), बरे झालेले रुग्ण- (428), मृत्यू- (139), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टिव्ह रुग्ण- (1020)
एकूण: बाधित रुग्ण-(13,84,446) बरे झालेले रुग्ण-(10,88,322),मृत्यू- (36,662), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(429),ॲक्टिव्ह रुग्ण-(2,59,033)
आज नोंद झालेल्या एकूण 481 मृत्यूंपैकी 237 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 115 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 129 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 129 मृत्यू ठाणे -37, पुणे -35, नागपूर -8, नाशिक -7, कोल्हापूर -6, पालघर -6, सातारा -5, नांदेड -4, अकोला -3, बुलढाणा -3, परभणी -3, यवतमाळ -3, रत्नागिरी -2, सांगली -2, अहमदनगर -1, औरंगाबाद -1, रायगड -1 वाशिम – 1 आणि मध्य प्रदेश -1 असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.
























































