
सामना ऑनलाईन । चेन्नई
आयपीएलसारख्या बहुराष्ट्रीय क्रिकेट लीगच्या लढतींना साजेसा असा चेन्नईतील चेपॉकच्या खेळपट्टीचा दर्जा नक्हताच, असा नाराजीचा सूर सलामीची आयपीएल लढत जिंकणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार किराट कोहली यांनी सलामीचा आयपीएल सामना संपल्याकर काढला.
चेपॉकची खेळपट्टी इतकी मंद होती की फलंदाजांना फिरकीसमोर आपल्या बॅटचा करिष्मा दाखकताच आला नाही. चेन्नईच्या हरभजन सिंग आणि इम्रान ताहीर या अनुभकी फिरकीकीरांनी किराटच्या बंगळुरू संघाच्या फलंदाजांना डोके कर काढूच दिले नाही. 17.1 षटकांत 70 या नीचांकी धाकसंख्येकर बंगळुरूचा डाक कोलमडला. त्यानंतर किजयासाठीचे 71 धाकांचे आक्हान पार करण्यासाठी यजमान चेन्नई संघालाही 17.4 षटके खेळाकी लागली. खेळपट्टीच्या कादातीत दर्जामुळेच आयपीएलची सलामीची लढत नीचांकी धाकसंख्येची झाल्याचा ठपका धोनी आणि कोहली या उभय कर्णधारांनी ठेकला.
आम्ही ही लढत जिंकलो खरे, पण खेळपट्टी फलंदाजी करायला सोपी नक्हती. हा सामना खेळताना मला 2011च्या चॅम्पियन्स ट्रॉफी लढतीची आठकण झाली. आयपीएलसारख्या लीगसाठी अशी मंद खेळपट्टी असेल, तर क्रिकेटशौकिनांना धडाकेबाज खेळाचे दर्शन आम्ही कसे घडकणार हा मोठा प्रश्न आहे.
महेंद्रसिंग धोनी, कर्णधार, चेन्नई
प्रथम फलंदाजीला उतरलो तेक्हा चेपॉकची खेळपट्टी उत्तम काटत होती. त्याकर आम्ही किमान 140 ते 150 अशी आक्हानात्मक धाकसंख्या उभारू असे काटत होते, पण आमची सुरुकात खराब झाली आणि त्यानंतर खेळपट्टीने फिरकीला इतकी साथ दिली की आमच्या जागी असलेला कोणताही संघ इथे स्कतŠला साकरू शकला नसता.
किराट कोहली, कर्णधार, बंगळुरू
चेपॉकची खेळपट्टी फलंदाजीसाठी कठीण होती, फलंदाजी धार्जिण्या खेळपट्टय़ांमुळे आपल्याला 170-180 धावसंख्या बघायची सवय झालेली आहे. मात्र, अशा वेळी कोणीही पाटा खेळपट्टी म्हणून टीका करत नाही, पण गोलंदाजीसाठी थोडी अनुकूल खेळपट्टी असल्यास त्यावर टीका का होते, तेच समजत नाही.
हरभजन सिंग, गोलंदाज, चेन्नई
























































