यंदा दीपावलीच्या शुभमुहुर्तावर ‘फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स’च्या साथीने आनंद दुप्पट करा

यंदा रिलायन्स डिजीटलच्या माध्यमातून फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्सद्वारे मोठ्या आणि चांगल्या ऑफर्स मिळवा. इलेक्ट्रॉनिक्सच्या विस्तृत उत्पादन श्रेणीवर ग्राहकांना कधी नव्हे इतक्या आकर्षक ऑफर्स उपलब्ध झाल्या आहेत. रिलायन्स डिजीटल, माय जिओ स्टोअर्स आणि ऑनलाईनwww.reliancedigital.in वर एचडीएफसी बँक डेबिट कार्ड्स, क्रेडीट कार्ड्स तसेच ईझी ईएमआयवर 10% कॅशबॅक उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना सिटी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकच्या डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड तसेच ईएमआय’वर रु. 4500/- पर्यंतची सूट* उपलब्ध झाली आहे. अमेरिकन एक्सप्रेसच्या ग्राहकांना अमेरिकन एक्सप्रेस कार्ड्सवर रु. 2000/- चे फ्लॅट डिस्काउंट मिळू शकते. रिलायन्स डिजीटलकडून फेस्टीव्ह गिफ्ट म्हणून खरेदीदार रु. 1000/- किंमतीपर्यंतचे वाऊचर्स प्राप्त करू शकणार आहेत. सध्या हा सेल लाईव्ह असून तो 16 नोव्हेंबर 2020 पर्यंत चालणार आहे.

उत्पादन श्रेणीत अनेक आकर्षक ऑफर आहेत – ज्यामध्ये मोबाईल फोनवरील ऑफर्समध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस20 आता सवलतीच्या किंमतीत रु. 40,999/-* उपलब्ध आहे, त्यात एचडीएफसी बँक कॅशबॅक समाविष्ट असून यासोबतच नव्याने लॉन्च झालेल्या आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो’वर ऑफर्स आहेत. ग्राहकांना आयफोन 11 रु. 2,796/-* प्रती महिना दरावर मिळू शकतात ज्यावर 40%* टक्क्यांपर्यंतचा खात्रीशीर बायबॅक मिळणार आहे. वेअरेबल्स् उत्पादन श्रेणीत सॅमसंग गॅलेक्सी वॉच एलटीई (42एमएम) एचडीएफसी कॅशबॅक समवेत केवळ रु. 13,950/-*च्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.

या उत्सवी पर्वात उत्पादनक्षमतेला चालना देण्याच्या शोधात असलेल्यांना आसुस थिन अँड लाईट लॅपटॉपवर आकर्षक डील्स उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत 18,999/- पासून पुढे असून त्यावर 2 वर्षांची वॉरंटी आणि रु. 6,800/-* पर्यंतच्या सवलती आहेत. डेल इंटेल कोअर i3 लॅपटॉपची किंमत 37,499/-* आणि एचपी एएमडी रायझेन 5 लॅपटॉपची किंमत केवळ रु. 41,290/-, इंटेल 11 जेन लॅपटॉप्स लाईन सोबत एमएस ऑफिस प्री-इंस्टॉल रु.47,999/-*. पासून आहे. हे सर्व गेमिंग लॅपटॉप्स असल्याने ही गेमर्स वर्गासाठी खूषखबर म्हटली पाहिजे. ज्यांना आपल्या घरातील लहानग्यांनी घरातून शिक्षण घेत असताना ज्ञान संवर्धन करावे, अशी अपेक्षा आहे, त्यांच्याकरिता आम्ही रु. 11,999/-* मध्ये सॅमसंग टॅब एलटीई घेऊन आलो आहोत.

ग्राहकांना टेलिव्हिजनच्या विस्तृत उत्पादन श्रेणीवर देखील आकर्षक ऑफर्स उपलब्ध झाल्या असून 32” स्मार्ट टीव्ही (हायसेन्स, तोशिबा, वनप्लस आणि टीसीएल) 3 वर्षांच्या वॉरंटीसह रु. 12,490/-* किंमतीत उपलब्ध आहे. तसेच सॅमसंग50”क्यूएलईडी स्मार्ट टीव्ही 3 वर्षांच्या वॉरंटी*सह रु. 64,990/-*उपलब्ध आहे. ग्राहकांना एलजी ओएलईडी टीव्ही 3 वर्षांच्या वॉरंटी*सह रु. 64,990/- मध्ये सोबतच 3 महिन्यांचे मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह उपलब्ध आहे.

जे घरातील उपकरणांच्या शोधात आहेत त्यांना साईड-बाय-साईड रेफ्रिजरेटर केवळ रु. 49,990/-* पासून पुढे, टॉप लोड वॉशिंग मशीन्स 11,990/-*पासून पुढे आणि वॉशर-ड्रायर्स रु. 42,990/-* पासून पुढे उपलब्ध झाली आहेत. जे ग्राहक स्पेसमॅक्स फॅमिली हबची खरेदी करतील, त्यांना रु. 43,000/-* किंमतीचा नोट 10 लाईट मोफत मिळेल.

फेस्टिव्हल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचा अनुभव यावर्षी खूप आनंद सोबत घेऊन आला आहे. कारण सुलभ अर्थसाह्य आणि ईएमआय पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांना खरेदीसाठी रिलायन्स डिजीटल शॉप आणि माय जिओ स्टोअर्स तसेच ऑनलाईन www.reliancedigital.in वर ही उत्पादने विकत घेता येतील. ग्राहकांच्या नजीकच्या स्टोअर्सवर इन्स्टा डिलिव्हरी(3 तासांहून कमी वेळेत डिलिव्हरी delivery)आणि स्टोअर पीक-अप पर्याय उपलब्ध आहे. *अटी आणि नियम लागू.

आपली प्रतिक्रिया द्या