
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे सावट अवघ्या जगावर आहे. हे युद्ध थांबावे अशी सर्वांची इच्छा आहे. कलावंतही कलेल्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशा येथील पुरी समुद्रकिनारी तर जुहू बीचकर लक्ष्मी गौड यांनी शांतीचा संदेश देणाऱ्या कलाकृती साकारल्या आहेत.

























































