
जीमेलवर युजर लवकरच मेल आणि चॅटिंगसह व्हॉइस कॉलदेखील करू शकणार आहेत. या फिचरला कंपनीने ‘रिंग’ असे नाव दिले आहे. दरम्यान, युजर लिंक असलेल्या ई-मेल ऍड्रेसद्वारे फोन कॉल करू शकतील की युजरला आपला फोन नंबर ऍपशी लिंक करावा लागेल याबाबत कंपनीने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.

























































