व्यायाम करताना चुकूनही ‘या’ गोष्टी विसरू नका, वाचा सविस्तर…

4000
जिममध्ये ओव्हर वेट एक्सरसाइज करताना जरा सांभाळून. जास्त वेट उचलून तुम्ही लगेच फिट होणार नाही. पण अशामुळे तुमच्या हाडांना त्रास होऊ शकतो.

धावपळीच्या या जीवनामध्ये फिटनेसचे महत्व अधिक आहे. अनेक जण आपापल्या पद्धतीने फिट राहण्याचा प्रयत्न करतात. काही जण योगा करतात तर काही जिमचा पर्याय स्वीकारतात. परंतु जिममध्ये व्यायाम करताना तुम्हाला योग्य ट्रेनरकडून ट्रेनिंग मिळत नसेल तर ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. अनेकदा जिम मारताना आजूबाजूच्या बॉडिबिल्डरला पाहून आपणही हे सहज करू शकतो असे वाटते, परंतु असे न करता योग्यरित्या व्यायाम केल्यास त्याचा फायदा होतो.

आपली प्रतिक्रिया द्या