
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पौष्टीक आहाराचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत जी लोकं आरोग्यदायी असल्याचे वाटते, पण ते आरोग्यासाठी धोकादायक असतात. असे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.
ग्रॅनोला
ग्रॅनोला यामध्ये साखर आणि कॅलरीची अधिक मात्रा असते. यामध्ये आरोग्याला घातक असणारे घटक असतात आणि पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी घटक मिसळले जातात ते आरोग्यासाठी घातक असतात.
फ्लेवर्ड योगर्ड
योगर्ट, प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सचे चांगला सोर्स आहे. मात्र फ्लेवर्ड योगर्टमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते जी आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
स्मूदी
स्मूदीला जर नैसर्गिक गोष्टींपासून बनवले गेले तर ते फार आरोग्यदायी असते. मात्र दुकानात मिळणाऱ्या स्मूदीमधये साखर, आर्टिफिशियल फ्लेवर्सची जास्त मात्रा असते.
प्रोटीन बार
प्रोटीन बारमध्ये हाय शुगर, आर्टिफिशिअल सामग्री मिसळली जाते. त्याबरोबरच कॅलरीही जास्त असल्याने वजन वाढू लागते.
व्हेजिटेबस ऑईल
मार्केटमध्ये मिळणारे सोयाबीन, कनोला आणि कॉर्न ऑईलला जास्त प्रोसेस्ड आणि रिफाईन केले जाते. ज्यामुळे त्यांचे नैसर्गिक पोषक तत्वे संपून जातात.
ग्लूटेन फ्री प्रोडक्ट्स
ऐकून हैराण झाली की, ग्लुटेन फ्री प्रोडक्ट्स जास्त प्रोसेस्ड असते आणि यामध्ये अनहेल्दी गोष्टींचा समावेश केला जातो.
सुखे फळ
सुख्या फळांमध्ये साखर आणि कॅलरीची मात्रा जास्त असते. यामध्ये सल्फाइट्सही असते ज्याने काहींना अॅलर्जी होऊ शकते.
लो फॅट प्रोडक्ट्स
लो फॅट प्रोडक्ट्समध्ये साखर, आर्टिफिशिअल फ्लेवर मिसळले जाते. ज्याने वजन कमी होण्याऐवजी वाढते.
प्रोटीन बारमध्ये हाय शुगर, आर्टिफिशिअल सामग्री मिसळली जाते. त्याबरोबरच कॅलरीही जास्त असल्याने वजन वाढू लागते.
व्हेजिटेबस ऑईल
मार्केटमध्ये मिळणारे सोयाबीन, कनोला आणि कॉर्न ऑईलला जास्त प्रोसेस्ड आणि रिफाईन केले जाते. ज्यामुळे त्यांचे नैसर्गिक पोषक तत्वे संपून जातात.
ग्लूटेन फ्री प्रोडक्ट्स
ऐकून हैराण झाली की, ग्लुटेन फ्री प्रोडक्ट्स जास्त प्रोसेस्ड असते आणि यामध्ये अनहेल्दी गोष्टींचा समावेश केला जातो.
सुखे फळ
सुख्या फळांमध्ये साखर आणि कॅलरीची मात्रा जास्त असते. यामध्ये सल्फाइट्सही असते ज्याने काहींना अॅलर्जी होऊ शकते.
लो फॅट प्रोडक्ट्स
लो फॅट प्रोडक्ट्समध्ये साखर, आर्टिफिशिअल फ्लेवर मिसळले जाते. ज्याने वजन कमी होण्याऐवजी वाढण्याऐवजी कमी



























































