हिंगोलीत भाजपा-एमआयएमच्या कार्यकर्त्यात हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली शहरानजिक असलेल्या गारमाळ परिसरातील भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शनिवारी 3 नोव्हेबंर रोजी सकाळी 11 वाजता घडली. या घटनेत 10 जण जखमी झाले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.