
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मालाड (पश्चिम) विधानसभेमधील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत.सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग युवा अधिकारी- पियुष सपकार, उपविभाग युवा अधिकारी- इरफान मन्सुरी (शाखा 34, 35), अभिषेक रहाटे (शाखा46, 47), आदित्य सुतार (शाखा 32, 49), महेश म्हस्के (शाखा 33, 48), विधानसभा समन्वयक- अभिराज बिंड (शाखा 46, 47), विजय देवेंद्र (शाखा 32, 35), संतोष लंबाडे (शाखा 33, 49), अमान शेख (शाखा 34, 48), विधानसभा चिटणीस- विजय नायडू (शाखा32, 49), ऍड. अझर शाह (शाखा 33, 48), नटराज मुरुगण (शाखा 34, 47), देवेश पराडकर (शाखा 35, 46), शाखा युवा अधिकारी- मिलिंद कांबळे (शाखा 32), शाखा समन्वयक- धवल दमानिया (शाखा 32), शाखा युवा अधिकारी – राहुल म्हात्रे (शाखा 33), शाखा समन्वयक- मंगेश कचरेकर (शाखा 33), शाखा युवा अधिकारी- दयान खान (शाखा 34), शाखा समन्वयक- गणेश नायर (शाखा 34), शाखा युवा अधिकारी – अरुल नाडर (शाखा 35), शाखा युवा अधिकारी- चिराग राव (शाखा 46), शाखा समन्वयक -दीप बदले (शाखा 46), शाखा युवा अधिकारी- विपीन सावंत (शाखा 47), शाखा समन्वयक- चिन्मय शेळके (शाखा 47), शाखा युवा अधिकारी – अमीर अहमद सय्यद (शाखा 48), शाखा समन्वयक – इस्माईल रौफ उलदी (शाखा 48), शाखा युवा अधिकारी – फ्रभाकर दाहिजे (शाखा 49), शाखा समन्वयक- प्रदीप मेदार (शाखा 49).































































