
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
शिवसेना उपनेत्या – अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख – केदार दिघे (विधानसभा ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे); शहरप्रमुख – प्रदीप शिंदे (ठाणे शहर), विभागीय प्रवक्ते – चिंतामणी कारखानीस (ठाणे).





























































