खालापूर येथे आज एक मोठा अपघात होणार होता मात्र अनर्थ टळला आणि 60 प्रवाशांचा जीव वाचला. खालापूर येथे एक खासगी बस दरीत कोसळणार होती, मात्र आजूबाजूची झाडं-झुडपं, दगडांमध्ये चाकं फसली आणि दरीत कोसळताना वाचली.