सामना प्रतिनिधी । खोपोली
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असलेल्या इंडिया स्टिल कंपनीत सलग 3 स्फोट झाले. मध्यरात्री 1 वाजताची ही घटना घडली. या स्फोटांमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.