सामना ऑनलाईन । मुंबई
- सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब
- यांना राजकारण करू द्या. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ
- विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे, त्यांना राजकीय उत्तर देऊ
- पण आम्ही मुस्लिमांसह सर्व समाजांच्या मागे उभे राहायचे आहे
- विरोधकांना केवळ मुस्लिम समाजाची मत हवी आहेत
- तुम्ही सत्तेत असताना मुस्लिम समाजाला स्कॉलरशीप का नाही दिली?
- विरोधकांना मुस्लिम समाजाला फसवायचं आहे
- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार
- पण मी वचन देतो की विधेयक आणण्याआधी एटीआर मांडू
- यापूर्वी कोणताही अहवाल आधीच्या सरकाराने सभागृहात मांडला नव्हता
- ओबीसींच्या 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ
- न्यायालयात टिकेल असे आरक्षण देणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलण्यास उभे राहिले
- आरक्षण सर्वांना मिळावं, त्यावेळी ओबीसींना धक्का लागू नये एवढी इच्छा आहे
- आम्ही कोणत्याही आरक्षणाच्या विरोधात नाही
- मुख्यमंत्री आणि सरकार अभ्यास करत असेल तर आम्हाला देखील आम्हाला अहवालाचा अभ्यास करायचा आहे
- अजित पवार यांनी सरकारवर केला हल्लाबोल
- राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडण्याची विरोधकांची मागणी


























































