Ind Vs WI T20- टीम इंडियाचा 71 धावांनी दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लखनऊ

  • हिंदुस्थानचा 71धावांनी विजय

  • वेस्ट इंडीजच्या 20 षटकात 9 बाद 124 धावा
  • वेस्ट इंडीजला आठवा धक्का, पॉल 20 धावा करून तंबूत परतला
  • वेस्ट इंडीजच्या 18 षटकात 7 बाद 112 धावा
  • वेस्ट इंडीजच्या 16 षटकात 7 बाद 88 धावा
  • वेस्ट इंडीजला विजयासाठी 36 चेंडूत 113 धावांची गरज
  • वेस्ट इंडीजच्या 14 षटकात 7 बाद 82 धावा
  • वेस्ट इंडीजला सातवा धक्का, अॅलेन खाते न उघडताच तंबूत परतला

  • डॅरेन ब्राव्होला बाद करण्यासाठी रोहित शर्माने घेतलेल्या कॅचचे सचिन तेंडुलकरकडून कौतुक

  • 11 षटकांनंतर वेस्ट इंडीजचा निम्मा संघ तंबूत, 5 गड्यांच्या मोबदल्यात वेस्ट इंडीजच्या 68 धावा
  • खलील अहमदचा वेस्ट इंडीजला दुसरा हादरा, शिमरॉन हेटम्यिर 15 धावांवर बाद
  • वेस्ट इंडीजला पहिला हादरा, शाई होप 6 धावांवर बाद
  • वेस्ट इंडीजपुढे विजयासाठी 196 धावांचे आव्हान
  • अखेरच्या षटकात रोहित शर्माने लागोपाठ 3 चौकार आणि एक षटकार ठोकला
  • रोहित शर्माने 58 चेंडूत झळकावले शतक
  • रोहित शर्माचे झंजावाती शतक
  • रोहित शर्मा आणि लोकेश राहुल खेळपट्टीवर

  • रोहित शर्माची तडाखेबंद खेळी, 50 चेंडूत 79 धावा
  • रिषभ पंत अवघ्या ५ धावांवर बाद
  • शिखर धवनचे अर्धशतक हुकले, ४३ धावांवर बाद
  • रोहित आणि शिखर धवनचा तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानी संघाच्या 10 षटकात 83 धावा
  • 9 षटकात रोहित आणि शिखर धवनने १६ धावा कुटल्या
  • हिंदुस्थानी संघाच्या 9 षटकात 78 धावा

  • शिखर धवनला जीवदान
  • हिंदुस्थानी संघाची सावध सुरुवात, 4 षटकात 20 धावा
  • ओ.थॉमसचं पहिलं षटक निर्धाव
  • नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली
  • लखनऊमध्ये होतोय सामना
  • दुसरा T20 सामना