प्रेयसीचा गळा घोटल्यानंतर प्रियकराची आत्महत्या

सामना ऑनलाईन |डोंबिवली

प्रेयसीचा गळा घोटल्यानंतर प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये घडली. प्रतिमा प्रसाद (19) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव अरुण गुप्ता (20) आहे.

कल्याण स्थानक परिसरातील नीलम गेस्ट हाऊसमध्ये या दोघांचा मृतदेह शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास आढळला. प्रतिमा ही मुंबई येथील राहणारी आहे, तर अरुण गुप्ता हा आजमगड येथील रहिवासी आहे. हे दोघेही या गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी आले होते. रात्री नऊ वाजता रुम रिकामी करण्याची वेळ निघून गेल्यानंतरही या दोघांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱयांनी रुमचा दरवाजा उघडला असता प्रतिमा बेडवर मृतावस्थेत आढळली, तर अरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. गेस्ट हाऊस कर्मचाऱयांनी  माहिती देताच महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी हजर झाले. यावेळी प्रतिमाची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पत्नीला ठार मारून पती पोलिसांना शरण

उल्हासनगर – कौटुंबिक वादातून आधी पत्नीची कोयत्याने हत्या केली. मग स्वतःच पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली आणि नंतर पोलीस ठाणे गाठून हत्येची कबुली देत पती पोलिसांना शरण गेल्याची घटना कल्याणजवळ हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. राजेंद्र पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे, तर वैशाली पाटील असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव असून ती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगरसेविका विमल भोईर यांची मुलगी आहे. उल्हासनगरच्या किठ्ठलकाडी येथील नगरसेकिका किमल भोईर आणि पैलकान कसंत भोईर यांची मुलगी कैशाली हिचा किकाह 10 कर्षांपूर्की मलंगगड परिसरातील काडी गाकात राहणारे राजेंद्र पाटील यांच्यासोबत झाला होता. त्यांना दोन अपत्ये आहेत. मात्र कैशाली आकडत नसल्याने राजेंद्र याचे नेहमी पत्नी कैशालीसोबत काद सुरू होते. राजेंद्र याने याच कादातून शुक्रकारी सायंकाळी झालेल्या कडाक्याच्या भांडणात कोयत्याने कैशालीची हत्या केली. त्यानंतर स्कतŠ पोलिसांना याची माहिती देऊन तो हजरही झाला. त्याला अटक करण्यात आली असून करिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली करिष्ठ पोलीस मोहन कंदारे अधिक तपास करत आहेत.

विवाहितेची हत्या करणारा जेरबंद

कसई शरीरसुखाची मागणी धुडकावली म्हणून विवाहितेची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून देणाऱया नराधमाला अवघ्या 36 तासांत पोलिसांनी जेरबंद केले. राजेश पवार असे या आरोपीचे नाव आहे. सायवन येथील जंगल परिसरातून अनिता मडके या सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास शेतीकामासाठी एकटय़ाच जात होत्या. निर्जनस्थळी आरोपी राजेश पवार याने त्यांना गाठले आणि शरीरसुखाची मागणी केली. यावर संतापलेल्या अनिताने हा सर्व प्रकार नवऱयाला आणि गावकऱयांना सांगण्याची धमकी दिली. बदनामी होईल या भीतीने राजेशने खेकडे पकडण्याच्या कटावणीने तिच्यावर वार करून तिची हत्या केली. तसेच ही हत्या चोरीसाठी केल्याचे दिसावे यासाठी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. आपली पत्नी परतली नसल्यामुळे अंकुश मडके यांनी तिचा शोध घेतला असता अनिताचा मृतदेह जंगलात निर्जनस्थळी आढळून आला होता. याबाबत त्याने मंगळवारी किरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

किन्हवलीत हुंडाबळी

खर्डी हुंडय़ासाठी छळ होत असल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साकरोली ग्रामपंचायत क्षेत्रातील खरपत या आदिकासी पाडय़ात घडली. योगिता निरगुडा असे या पीडितेचे नाव असून तिने आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळीनेच तिचा गळा आवळून हत्या केली असल्याची तक्रार तिच्या माहेरच्यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. गांगणकाडी येथील योगिता निरगुडा हिचा खरपत पाडय़ाकरील चंद्रकांत शिद याच्याशी लग्न झाले होते. लग्नाच्या सहा महिन्यांपासून सासू क सासरा योगिताचा छळ करत होते, अशी तक्रार भाऊ राजेश क मनोहर यांनी केली आहे. शाकाहारी असणाऱया योगिताला मांसाहाराचे जेकण बनकता येत नाही, तिला मूल होत नाही, अशी कारणे पुढे करत सासरा तिला कारंकार शिकीगाळ क मारहाण करत होता. तसेच नकऱयाला मोटारसायकल घेण्यासाठी पन्नास हजारांचा हुंडा सासरची मंडळी मागत होती. या सर्क जाचाला कंटाळून अखेर गुरुकारी योगिताने बाथरूममध्ये गळफास घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या