बुलढाणा जिल्ह्यातील वाहतूक सेनेच्या नियुक्त्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये व महाराष्ट्र वाहतूक सेना प्रदेशाध्यक्ष उदय दळवी, सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, उपाध्यक्ष अशोक मंगला, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाअध्यक्ष संजय हाडे यांनी सूचवल्यानुसार महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या बुलढाणा जिल्ह्यात खालील नियुक्त्या करण्यात आल्या आहे.

खामगाव शहराध्यक्ष शंकर खराडे, मलकापूर तालुकाध्यक्ष शरद ठोसर, मलकापूर शहराध्यक्ष मोहन नारखेडे, बुलढाणा शहराध्यक्ष अतुल गाडगे, बुलढाणा तालुका अध्यक्ष नामदेव गुंडकर, बुलढाणा शहर उपाध्यक्ष संजय सुभाष शिंदे, बुलढाणा शहर उपाध्यक्ष सैय्यद समद सैय्यद सुपडू, बुलढाणा शहर सचिव रविंद्र आत्माराम कदम, खामगाव तालुका उपाध्यक्ष पवन रामभाऊ वानखडे, खामगाव तालुका उपाध्यक्ष चेतन प्रकाशसिंह चव्हाण, जळगाव जामोद तालुका उपाध्यक्ष विजय सुधाकर पुरी, जळगाव जामोद तालुका उपाध्यक्ष अनिल रामभाऊ असंभे, जळगाव जामोद शहर उपाध्यक्ष गजानन नारायण टेकाळे, चिखली शहराध्यक्ष शेख अयुब शेख याकुब मनियार, चिखली शहर उपाध्यक्ष संजय अरविंद घुबे, चिखली शहर उपाध्यक्ष दिपक तुकाराम सोनवने, बुलढाणा जिल्हा सहसचिव गजानन इंगळे, बुलढाणा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र श्रीराम डोमळे, बुलढाणा तालुका उपाध्यक्ष निलेश सिताराम पांडे, यांना नियुक्त्या देण्यात आल्या.

तसेच नुकतेच मुंबई येथून झालेल्या पदाधिकारी बुलढाणा जिल्हा वाहतूक सेना प्रसिद्धी प्रमुख गणेश श्रीवास्तव, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष संजय मोटे, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष मुकेश सरोदे, बुलढाणा जिल्हा सचिव प्रशांत आडे, चिखली तालुका उपाध्यक्ष किशोर नेवरे, खामगाव तालुका अध्यक्ष हिरा किसन मदारीवाले, मलकापूर तालुकाध्यक्ष शरद ठोसर, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष गणेश धुळे, मलकापूर शहराध्यक्ष मोहन नारखेडे, जळगाव जामोद शहराध्यक्ष गणेश धांडे यांचे नियुक्तीपत्रक जिल्हा अध्यक्ष संजय हाडे व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याकडून देण्यात आले.