Mega block – 23 फेब्रुवारीला कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

23 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 9 वा. 30 मिनिटांपर्यंत सावर्डा – रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे.

गाडी क्र. 12617 एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्सप्रेसचा प्रवास 22 फेब्रुवारी 2024 रोजी मडगाव जंक्शन दरम्यान 01.45 तासांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. 20923 तिरुनेलवेली – गांधीधाम एक्स्प्रेसचा प्रवास 22 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होणारा मडगाव जंक्शन दरम्यान 01.10 तासांसाठी नियमित केला जाईल.