मुंबई विभाग क्र. 10 मधील शिवसेना ग्राहक संरक्षक कक्षाचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव-खासदार, ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील विभाग क्र. 10 मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

कक्ष लोकसभा समन्वयक
सुनील महाडिक (दक्षिण- मध्य मुंबई लोकसभा)
दादर-माहीम विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक – भटू अहिरे, कक्ष कार्यालय चिटणीस – त्रिवेणी वालकर, कक्ष उपसंघटक – अभिजित कोठेकर (शाखा क्र. 192/194), शिल्पा पोवार (182/190/191), कक्ष शाखा संघटक – प्रवीण धनु (शाखा क्र. 182), जगदीश येरुणकर (शाखा क्र. 190), सचिन भट्टे (शाखा क्र. 191), चंद्रशेखर यादव (शाखा क्र. 192), संतोष गोळपकर (शाखा क्र. 194).

वडाळा विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक – अमोल गुरव, कक्ष कार्यालय चिटणीस – दीपक कर्डिले, कक्ष उपसंघटक – संजय डिचोलकर (शाखा क्र. 177, 201), विजय वायंगणकर (शाखा क्र. 178, 200), कक्ष शाखा संघटक – दीपश्री पेडणेकर (शाखा क्र. 177), संजय कदम (शाखा क्र. 178), सचिन कांबळे ( शाखा क्र. 200), आकाश भिसे (शाखा क्र. 201).

धारावी विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक – किरण काळे, कक्ष कार्यालय चिटणीस – प्रशांत खाडये, कक्ष विधानसभा प्रसारक – संपत चौधरी, उपसंघटक – प्रमोद खाडे (शाखा क्र. 183, 184, 185), जॉन सांगळे (शाखा क्र. 187, 189), महेश कवडे (शाखा क्र. 186, 188), कक्ष शाखा संघटक – विजेंद्र पवार (शाखा क्र. 183), मनोज वाप्चौरे (शाखा क्र. 184), उमेश थोरात (शाखा क्र. 185), संजय टिक्के (शाखा क्र. 186), नीलेश सोमण (शाखा क्र. 187), आकाश गजभिये (शाखा क्र. 188), बाबू कोरवानी (शाखा क्र. 189).