[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="219680,219678,219679"]
महाराष्ट्रसंभाजीनगरफोटो सिडको भागातील कोहिनूर मिलमध्ये आग, 50 लाख रुपयांचे नुकसान सामना ऑनलाईन | 27 Mar 2019, 9:16 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 3 बुधवारी सकाळी पाचच्या सुमारास औद्योगिक वसाहत सिडको भागात कोहिनूर मिलच्या पँकिंग मशीनला आग लागली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या पाठवण्यात आल्या या आगीमुळे जवळपास ५० लाखाच्यावर नुकसान झाले आहे