
सामना ऑनलाईन । बंगळुरू
पत्रकार-कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आज विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एकाला अटक केली. मोहन नायक असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला दक्षिण कन्नाडा येथून अटक करण्यात आलीय. मोहन नायकला आज एसआयटीने स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Karnataka: SIT has arrested one Mohan Nayak from Dakshin Kannada district in connection with Gauri Lankesh murder case. He has been sent to 6 day police custody by local court
— ANI (@ANI) July 20, 2018
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
























































