
सामना ऑनलाईन, मुंबई
पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरला आग लागल्याचं वृत्त आहे. या आगीमुळे पश्चिम रेल्वेची जलद मार्गावरील डाऊन दिशेची वाहतूक प्रभावित झाल्याचं सांगण्यात येत आहे.
@abpnewstv khar Station pe chalti train me lagi aag bada accident hote hote bacha koi v jaan maal ka nuksan nahe #KharTrainFire pic.twitter.com/FA9twCWSw7
— Mohsin khan (@aslipathan) November 15, 2018
लोकलमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित उतरवल्याचं सांगण्यात येत आहे.
Fire at Borivali fast train at Khar station now @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @ibn_lokmat pic.twitter.com/sR9r4NBAQS
— priyesh manjrekar (@manjrekaryesh) November 15, 2018






























































