Photo- वरळी विभागात विकासकामांचा धडाका! आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सामना ऑनलाईन | 10 Jan 2021, 6:41 pm Facebook Twitter 1 / 5 विविध विकासकामांचा वरळी विभाग आणि परिसरात अक्षरशः धडाका सुरू आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार ही कामे होत आहेत. यातील काही कामांचे लोकार्पण तर काही कामांचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतला. वरळीत विभाग आणि परिसरात अनेक विकासकामे आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात येत आहेत. निडर सामर्थ्याचे प्रतिक असलेला 'झेबु बुल' आता लोटस जंक्शनला थाटात उभा आहे. याचा लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले आपली प्रतिक्रिया द्या