श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्रावण सोमवार समाप्ती निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य झेंडू, गुलछडी, गुलाब व लिलीच्या फुलाची मनमोहक अशी आरास केली आहे.