Photo – मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात आंदलोकांची पोलिसांकडून धरपकड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Photo - Rupesh Jadhav

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्यने आंदोलक या ठिकाणी जमले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आल्याने वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)