
कच्च्या बटाट्याचा रस किंवा बटाटय़ाची काप वांग असलेल्या जागेवर चोळावी. यात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे डाग फिके करतात.
ताज्या कोरफडीचा गर रात्री झोपण्यापूर्वी वांगावर लावून हलक्या हाताने मसाज करावा.
दह्यात चिमूटभर हळद मिसळून लेप बनवावा आणि 10-15 मिनिटे चेहऱयावर लावून कोमट पाण्याने धुवावे.
एक चमचा लिंबाच्या रसात मध मिसळून प्रभावित त्वचेवर लावल्यास पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.





























































