Photo – प्रिया बापटचा फिल्मफेअर लूक पाहिलात का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री आणि निर्माती प्रिया बापट ही सध्या बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. नुकतीच ती फिल्मफेअर या नामांकित पुरस्कार सोहळ्यात दिसली होती. तिने मोरपिशी रंगाचा वेल्वेट गाऊन घातला होता. तिच्या या बोल्ड लूकला तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली.