[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="214602,214601,214603,214604,214617"]
ताज्या बातम्याफोटो Photo : रांचीमध्ये ‘विराटसेना’ धोनीला विजयाचे गिफ्ट देणार सामना ऑनलाईन | 7 Mar 2019, 2:47 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना उद्या शुक्रवारी रांचीमध्ये रंगणार विराटसेना लोकल खेळाडू धोनीला विजयाचे गिफ्ट देण्यासाठी उत्सूक हिंदुस्थानचा संघ मालिकेत 2-0 ने आघाड़ीवर वर्ल्ड कपपूर्वी मालिका विजय आत्मविश्वास उंचावणार फोटो - बीसीसीआय