1 / 5
गोव्यातील बीचवर नग्नावस्थेत धावल्याप्रकरणी मिलींद सोमनवर गुन्हा दाखल झाला आहे. याआधी देखील मिलिंद व मॉडेल मधु सप्रे यांनी न्यूड फोटोशूट केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
मॉडेल पुनम पांडे हिला गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर अश्लील फोटोशूट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
अक्षय कुमारने लॅक्मे फॅशन विकमध्ये सर्वांदेखत पत्नीला पँटची बटनं खोलायला लावली होती. या त्याच्या कृत्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला

























































