[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="159405,159402,159406,159403,159404"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो संभाजी भिडे गुरुजींनी घेतले तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन सामना ऑनलाईन | 7 Jul 2018, 7:00 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. (सर्व फोटो- चंद्रकांत पालकर) श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी पुण्यात तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन घेतले पुणे येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना संभाजी भिडे गुरुजी हजारो धारकरी यावेळी भिडे गुरुजींसोबत उपस्थित होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तात हजारो धारकऱ्यांनी माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले