
प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी घोटाळ्यात सहभाग असलेल्या सर्व 36 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या सुरक्षा आणि प्रशासकीय प्रणालीमध्ये मोठे बदल सुरू केले आहेत. ट्रस्टने मंदिरातील सर्व 349 कर्मचाऱ्यांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


























































