गणरायाच्या दर्शनाला अंबानींच्या घरी सेलिब्रिटिंची रांग; शाहरुखनं कुटुंबासह घेतलं दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Shah-Rukh-Khan-ambani

देशातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्तानं मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थी सोहळ्याला देशातील बड्या सेलिब्रिटिंनी हजेरी लावली. यावेळी शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता.