चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिह्यातील महिला पदाधिकारी व गोंदिया जिल्ह्य़ातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

चंद्रपूर महिला पदाधिकारी

उपजिल्हा संघटक – माया नारळे (वरोरा विधानसभा), विधानसभा समन्वयक – सुनीता वराटकर (वरोरा विधानसभा), तालुका संघटक – लता खरवडे (भद्रावती), तालुका समन्वयक – पुष्पा मानकर (भद्रावती), तालुका संघटक – नीता मुरस्कर (वरोरा), तालुका समन्वयक – सरला मालोकर (वरोरा), शहर संघटक – पूजा महल्ले (वरोरा), शहर समन्वयक – शीला आगलावे (भद्रावती); वैशाली तडस (वरोरा); उपजिल्हा संघटक – छाया मोंढे (चिमूर विधानसभा), तालुका संघटक – चंद्रकिर्ती गेडाम, (नागभीड), तालुका समन्वयक – गायत्री दडमल (नागभीड), शहर संघटक – सरोज खापरे (नागभीड), विधानसभा संघटक – रविना मैद (ब्रह्मपुरी विधानसभा), उपजिल्हा संघटक – उर्मिला अलोणे (ब्रह्मपुरी विध़ानसभा), तालुका संघटक – कुंदा कमाने (ब्रम्हपुरी), शहर संघटक – ललिता कामडी (ब्रह्मपुरी).

गडचिरोली महिला पदाधिकारी

उपजिल्हा संघटक – सुनंदा आतला (गडचिरोली विधानसभा), तालुका संघटक – भारती मडावी (गडचिरोली), शहर संघटक – स्मिता नैताम, (गडचिरोली), उपजिल्हा संघटक – वेणुताई डावगये (आरमोरी विधानसभा), तालुका संघटक – वैशाली डोंगरवार (आरमोरी),  शहर संघटक – रसिका मारबते (आरमोरी), शहर समन्वयक – स्वाती मेश्राम.

गोंदिया शिवसेना पदाधिकारी

जिल्हा संघटक – राजेश देवरी (आमगाव-अर्जुनी, मोर), उपजिल्हाप्रमुख  – राजकुमार हेडावू (अर्जुनी, मोर विधानसभा), उपजिल्हा समन्वयक – किशोर पटले (अर्जुनी, मोर विधानसभा), उपजिल्हा समन्वयक – लल्लन तिवारी (देवरी, आमगाव विधानसभा), तालुकाप्रमुख – सुनील मिश्रा (देवरी तालुका), शहरप्रमुख – राजा भाटीया (देवरी शहर).