[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="173917,173920,173919,173921,173918"]
फोटो फोटो : राम कदमांविरोधात शिवसेनेची तीव्र निदर्शनं सामना ऑनलाईन | 6 Sep 2018, 5:21 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 भाजप आमदार राम कदमांविरोधात शिवसेनेची चर्चगेट येथे तीव्र निदर्शनं (सर्व फोटो -संदीप पागडे) शिवसेना दक्षिण मुंबईच्या वतीने चर्चगेट येथील भाजप मुख्यालयाबाहेर तीव्र निदर्शने विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, शिवसेना उपनेत्या मीना काम्ब्ली, विभागसंघटक जयश्री बाल्लीकर आदी उपस्थित