स्टेट बँकेची कर्जे झाली स्वस्त; व्याजदरात कपात

606

महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना सोमवारी स्टेट बँकेने व्याजदर कपातीची खूशखबर दिली. बँकेने सर्व मुदतीच्या कर्जांच्या व्याजदरात 0.10 टक्क्यांनी कपात केली. या निर्णयामुळे एमसीएलआर दर 8 टक्क्यांवरून 7.9 टक्क्यांवर आला असून तो येत्या मंगळवारपासूनच लागू होणार आहे. परिणामी वैयक्तिक कर्जाबरोबरच गृह आणि वाहन कर्जही स्वस्त होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या