भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रत्नागिरीत अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, नगराध्यक्ष राहुल पंडीत व इतर मान्यवर उपस्थित होते.