17 खासदारांना कोरोनाची लागण, भाजपच्या सर्वाधिक खासदारांचा समावेश

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर 17 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 12 खासदार हे भाजपचे आहेत.
17 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपच्या मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे, पर्वेश साहिब सिंघ यांना कोरोनाची लागण झाली आहे.


भाजपच्या तब्बल 12 खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर व्हायआरएस काँग्रेसच्या 2, द्रमुक आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक, द्रमुक आणि इतर एका खासदाराला कोरोनाची लागण झाअली आहे. 785 खासदारांपैकी 200 खासदारांचे वय हे 65 पेक्षा अधिक आहे. यापूवी 25 खासदार आमदारांन कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काही खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या