LIVE : पावसाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagpur-vidhan-bhavan

सामना ऑनलाईन । नागपूर

४७ वर्षांनंतर पावसाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. विधीमंडळातील संपूर्ण कामकाजाचे विनाअडथळा थेट प्रक्षेपण सामनाच्या वेबसाईटवर आपल्याला पाहता येईल. बुधवारी विधीमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सध्या विधानसभेमध्ये काय सुरू आहे ते पाहा.