भाजप प्रवेशाच्या वृत्तावरून विश्वजीत कदम यांचा मोठा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

माजी मंत्री दिवंगत पंतगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे. गेल्या काही दिवसांत विश्वजीत कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा आशयाचे वृत्त प्रसारित झाले होते. हे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

vishwajeet-kadam-letter

भाजपचे अनेक नेते संपर्कात आहे, परंतु भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही असे विश्वजीत कदम यांनी सांगितले.