
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एमपीएससीची पूर्व परिक्षा 5 एप्रिलला होणार होती मात्र आता ही परिक्षा 26 एप्रिलला होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब च्या परिक्षेची तारिख 3 मे वरून 6 मे करण्यात आली आहे.
#COVIDー19 चा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या #राज्यसेवापूर्वपरीक्षा आणि #महाराष्ट्रदुय्यमसेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये बदल.#mpsc #CoronaVirusUpdate pic.twitter.com/bHJ49wNmCN
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 22, 2020



























































