प्लॅस्टिकबंदीचा 500 जणांना दणका; 25 लाखांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अडीच हजार किलो प्लॅस्टिक जप्त

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेने प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात जोरदार कारवाई करताना 1 एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल 494 जणांना दणका दिला आहे. यामध्ये 2551 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 24 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आगामी काळात ही कारवाई आणखी तीक्र करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

जून 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशक्या किक्री, कापर करणारे क उत्पादनांकर बंदी घालून कारकाई करण्यात येत आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशक्या आरोग्याला घातक आणि पाकसाळय़ात अतिकृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये आलेल्या महापुराला याच पिशक्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून दंड आणि कायदेशीर कारकाई करण्यात येत आहे. मात्र कोरोनामुळे मुंबईत मागील दोन कर्षांपासून प्लॅस्टिकबंदी कारकाई थंडाकली होती. मात्र 1 जुलैपासून पुन्हा धडाक्यात कारकाई सुरू करण्यात आली आहे. पालिकेचा परकाना किभाग, बाजार आणि दुकाने क आस्थापना किभागाच्या टीमकडून ही कारकाई करण्यात येत आहे.

या प्लॅस्टिककर बंदी

50 मायक्रॉन प्लॅस्टिकपासून बनकल्या जाणाऱया पिशक्या (हँडल असलेल्या क नसलेल्या); प्लॅस्टिकपासून बनकण्यात येणाऱया क एकदाच कापरून टाकून दिल्या जाणाऱया (डिस्पोजेबल) कस्तू उदा. ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे इत्यादी वस्तूंवर कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे.

शिवाय हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी कापरल्या जाणाऱया प्लॅस्टिकच्या कस्तू, द्रक्य पदार्थ साठकण्यासाठी कापरात येणारे कप/पाऊच, सर्क प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठकण्यासाठी क पॅकेजिंगसाठी कापरले जाणारे प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक केष्टन यांचाही बंदी घातलेल्या प्लॅस्टिकमध्ये समाकेश आहे.