
नेपाळमध्ये विमानाला अपघात झाल्याचं वृत्त आहे. नेपाळच्या काठमांडूहून पोखरा येथे जाणारं यती एअरलाइन्सचं प्रवासी विमान पोखरा येथे दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात 68 प्रवासी आणि चार कर्मचारी प्रवास करत होते. त्यातील 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. धुरकट वातावरणामुळे पर्वताला आपटून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
#UPDATE | A total of 68 passengers & four crew members were on board the Yeti airlines aircraft that crashed between the old airport and the Pokhara International Airport, Sudarshan Bartaula, spokesperson of Yeti Airlines: The Kathmandu Post
— ANI (@ANI) January 15, 2023




























































