
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घराकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – पोचदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – बजेट सांभाळून खर्च करण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक दृष्टीने चांगला आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – प्रवासात खिसा, पाकिट सांभाळा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात भावंडांचे चांगले सहकार्य मिळेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन आनंदी राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांकडून महत्त्वांच्या कामांना पाठिंबा मिळणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे.
आरोग्य – द्विधा मनस्थितीमुळे अस्वस्थता जाणवणार आहे
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे.
आरोग्य – ताणतणावापासून दूर राहा
आर्थिक – वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
कौटुंबिक वातावरण – वाणीवर सयंम ठेवा, दिवस समाधानात जाईल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाकडे जास्त लक्ष द्या
आरोग्य – कामामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात ताणतणावाचे वातावरण असेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण होणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे
आरोग्य – धावपळ- दगदग टाळण्याची गरज आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – व्यवसायवाढीच्या चांगल्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत.
मीन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घेण्याची गरज आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह वाद होणार नाही, याची काळजी घ्या