सुहास साईल यांचे निधन

सुहास विष्णू साईल यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेले सुहास हे शिवसेना भवनमधील कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.