आजपासून पुरीतील जगन्नाथ रथयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथाची रथयात्रा उद्या, गुरुवारपासून सुरू होणार आहे. हा भव्य उत्सव २४ जुलैपर्यंत चालेल. या यात्रेत १० लाखांहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या यात्रेसाठी फेब्रुवारीपासून बुकिंग सुरू झाले आहे. मंदिर आणि रथयात्रा मार्गाजवळील हॉटेल्स-लॉजेसना सर्वाधिक मागणी आहे.