Photo – संसदेवरील मोर्चाआधी जंतरमंतरवर पोलिसांनी आंदोलकांना हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीच्या चलो संसद या मोर्चात सहभागी व्हायला देशभरातून समर्थक दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवरही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलक आंदोलन करत आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नसल्याचे सांगत संसदेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच जंतरमंतरवर आंदोलनाच्या ठिकाणावरून पोलिसांनी आंदोलकांना हटवायला देखील सुरुवात केली आहे.

(सर्व फोटो – PTI)