
1 आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सोने, घर, शेअर्स, म्युच्युअल फंडांची विक्री करणाऱया करदात्यांसाठी भांडवली नफा कराचे (Capital Gains Tax) नवीन नियम लागू झाले आहेत.
2 हा कर मालमत्ता किती काळ स्वतःकडे ठेवली होती यावर ठरतो. आयकर कायद्याच्या कलम 54 (Section 54) नुसार हा कर वाचवू शकता.
3 कलम 54 किंवा 54एफ) नवीन घर खरेदी करण्यात किंवा भांडवली लाभ बॉण्ड्समध्ये गुंतवल्यास करात सवलत मिळू शकते.
4 जुने घर विपून मिळणारा नफा भारतात दुसरे नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी वापरल्यास कर सवलत मिळते.
5 नवीन घर जुने घर विकण्याच्या 1 वर्ष आधी किंवा 2 वर्षांच्या आत खरेदी करावे लागते, किंवा 3 वर्षांच्या आत बांधकाम पूर्ण करावे लागते.

























































