हाऊसिंग सोसायटीत भाडेकरूने नियम मोडला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाऊसिंग सोसायटीतील एखाद्या भाडेकरूने नियमांचे उल्लंघन केल्यास अशा स्थितीत सोसायटीची रहिवासी कल्याण संघटनी नियम मोडल्याबद्दल मोठा दंड आकारते.

सोसायटीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास फ्लॅटमालकाला दंड आकारला जातो. भाडेकरूची चूक असली तरीही, bylaws नुसार घरमालकच प्रामुख्याने जबाबदार असतो.

भाडेकरूच्या चुकांचा घरमालकाला फटका बसू नये यासाठी रेंट अॅग्रीमेंट किंवा लीव्ह-अँड-लायसन्स करारात स्पष्ट अटी नमूद करणे महत्त्वाचे आहे.

ही रक्कम एकतर भाडेकरूकडून स्वतंत्र वसूल केली जाऊ शकते किंवा सिक्युरिटी डिपॉझिटमधून वजा केली जाऊ शकते. करार घरमालकाला कायदेशीर संरक्षण देऊ शकते.

अवाजवी किंवा अयोग्य दंडाला अपील प्रक्रियेद्वारे आव्हान दिले जाऊ शकते. Rent Agreement बनवताना सोसायटीचे मेंटेनन्स, दंडाची जबाबदारी हे स्पष्ट नमूद केले पाहिजे.