
धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही.
कडधान्य नीट निवडून घ्यावे, अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता असते. यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो.
कडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत. यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत.





























































