
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
।। अंधार मिटवूनी सारा
लक्षदीप उजळवू
दीपावलीच्या दिनी
ज्योत नवी पेटवू ।।
दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! pic.twitter.com/O2mytr5vFU— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 24, 2022


























































