मुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहून तपास बारामती पोलिसांकडून सीआयडीकडे देण्यात आल्याचे सांगण्यात येते.